WHAT'S IN MY BAG ft. Pooja Purandare | Sundara Manamadhye Bharli, Miss NashikColors Marathi

2021-06-07 10

मिस नाशिकच्या बॅगेत असतात खूप मास्क, चॉकलेट्स आणि बरंच काही. वापरात असलेली बॅग तिची का आवडती आहे ? सुई-दोरा, लॉक हा असतं तिच्या बॅगेत. जाणून घ्या What's in my bag च्या आजच्या भागात. Senior Correspondent- Darshana Tamboli, Video Editor- Omkar Ingale.